Aurangabad group of Caves (19º55’2.54” N; 75º18’42.27”E) lying at a height of nearly of 70 ft. from the surrounding ground level is hewn out of the Deccan trap formation. Dedicated to Buddhism, there are 12 caves in all, which fall into three separate groups. The first group consists of Caves No 1 to 5, the second from 6 to 9 and the third from 10 to 12. These Caves are datable from circa 3rd century CE to 7th Century CE.
Among the first group, Cave No.1 is an incomplete cave and only the portico and the pillars are finished. Cave No.2 and 5 resemble the contemporary structural temples, which are rare in rock-out examples. Cave No.3 is the most prominent and also the largest among the first group. This is a huge monastery having a sanctum with circumambulatory passage. The pillars are richly carved with foliage, mithunas and also Jataka tales. Cave No. 4 is the only chaityagriha belonging to the Hinayana phase.
The second group is located nearly 1 km to the north east of the first group. Cave 6 A is small in size and is dedicated to Ganesh. Cave No.6 and 7 are monasteries, which are important for their rich sculptures and detailed representation. Cave No.8 and 9 are unfinished excavations, which also give us an idea of the process of excavation. This group has clusters of sculptures which are the best specimens at Aurangabad Caves. The important sculptures in this group are of Bodhisattvas, AsthamahabhayaAvlokitesvara, Bodhisattvas with six pranjna deities, Hariti-Panchika, dancng panel, Mahaparinirvana scene etc. The pillars are beautifully carved with foliage, geometrical designs, dwarf figures at the corners and mithunas in the medallions.
The third group (caves No. 10-12) is located at the far end of the northern side, at a short distance from the second group and is inaccessible. Cave No. 10 and 11 are unfinished cells and are totally dilapidated. Cave 12 is a Monastery.
औरंगाबाद गुफा समूह (उत्तरीअक्षांश 19° 55’ 03”उत्तरदेशांतर 75° 18’ 58”पूर्व) आसपासकीसतहसे 70 फीटकीऊंचाईपरदक्कनपठारशैलसमूहमेंतराशीगईहै| यहाँकुल 12 बौद्ध गुफाएँ है जो तीन समूह में विभाजित है| प्रथम समूह में क्र. सं. 1 से लेकर 5 तक की गुफाएँ, द्वितीय समूह में क्र. सं. 6 से 9 तक और तृतीय समूह में क्र. सं. 10 से 12 तक की गुफाएँशामिल हैं|ये गुफाएँलगभग 3री सदी ई. से7वीं सदी ई. के मध्य बनाई गई हैं|
प्रथम समूह में गुफा क्र.1 अपूर्ण गुफा है जिसमें केवल मण्डप और स्तंभों को बनाया गया है। गुफा क्र. 2 और 5 तत्कालीन संरचनात्मक मंदिरों से साम्यता रखते हैं जो गुफा स्थापत्य में अनूठा उदाहरण है। प्रथम समूह में गुफा क्र.3 सबसे बड़ी और प्रमुख गुफा है। यह एक महाविहार है जिसमें प्रदक्षिणापथ सहित गर्भगृह की योजना है। इसके स्तंभों पर बेलबूटे, मिथुन युग्म और जातक कथाओं का भरपूर अंकन है। गुफा क्र. 4 हीनयान काल का एकमात्र चैत्यगृह है।
द्वितीय समूह, प्रथम समूह से लगभग 1 किलोमीटर उत्तर-पूर्व की ओर अवस्थित है। गुफा क्र.6'अ' और 7 विहार हैं जो अपने विवरणात्मक शिल्प और सुंदर प्रतिमाओं के लिए प्रसिध्द हैं। गुफा क्र. 8 और 9 यद्यपि अधुरे हैं तथापि हमें इनसे गुफा बनाए जाने की प्रक्रिया की संपूर्ण जानकारी मिलती है। इस समूह की गुफाएँ प्रचूर मूर्ति-शिल्प से युक्त है और औरंगाबाद गुफाओं के उत्कृष्ट उदाहरण हैं। इनमें बोधिसत्व, अष्टमहाभय, अवलोकितेश्वर, षट्-प्रज्ञा देवियों सहित बोधिसत्व, हरिती-पंचिका, नृत्य-वादन के दृश्यों वाले फलक, महापरिनिर्वाण के दृश्य आदि का भरपूर अंकन हुआ है। स्तंभों पर बेलबूटे एवं ज्यामितीय आकृतियों का सुंदर उकेरण किया गया है जबकि कोनों में वामन आकृतियों और वृत्ताकार फलकों में मिथुनों को स्थान दिया गया है।
तृतीय समूह (गुफा क्र. 10-12) द्वितीय समूह से थोडी दूर पर उत्तर की तरफ स्थित है और यहाँ पहुंचने का मार्ग सुगम नहीं है। गुफा क्र. 10 एवं 11 अर्धनिर्मित गुफाई है तथा गुफा क्र.12 एक विहार है।
औरगाबादच्या लेण्यांचा समूह ;अक्षांश 19ह् 55ष् 01ण्91श् उत्तरय रेखांष 75ह् 18ष् 41ण्76श् पूर्वद्ध आसपासच्या जमिनी पासून 70 फूट उंचीवर असलेली लेणी दक्खन पठारामध्ये कोरलेली आहेत. येथे बौध्द धर्माला समर्पित एकूण 12 लेणी आहेत, ज्या तीन स्वतंत्र गटांमध्ये विभाजित आहेत पहिल्या गटात 1 ते 5 पर्यंत दुस.या गटात 6 ते 9 आणि तिस.या गटात 10 ते 12 लेणी आहेत. या लेण्या सुमारे तिस.या ते सातव्या षतकात निर्माण केलेल्या आहेत. पहिल्या गटात लेणी क्र. 1 ही अपूर्ण लेणी आहे ज्या मध्ये व्हरांडा आणि स्तंभ आहेत. लेणी क्र. 2 आणि 5 या समकालीन संरचनात्मक मंदिरांसारखे दिसतात जे षैलकृत उदाहरणांमध्ये दुर्मिळ आहेत. लेणी क्र 3 ही पहिल्या गटातील सर्वात प्रमुख आणि सर्वात मोठी आहे. हे एक महाविहार आहे, ज्यामध्ये, प्रदक्षिणापथ सोबतच गर्भगृह आहे. या वरील स्तंभांवर पर्णसंभार, मिथुन आणि जातक कथा कोरलेल्या आहेत.. लेणी क्रं 4 हे हिनयान काळातील एकमात्र चैत्यगृह आहे.
दुस.या गटातील पहिल्या गटाच्या उत्तर पूर्वेस सुमारे 1 किमी. अंतरावर आहे. लेणी क्र. 6 अ आणि 7 विहार आहेत जे विवरणत्मक षिल्पे आणि लावण्यपूर्ण प्रतिमां करिता प्रसिध्द आहेत. लेणी क्र. 8 आणि 9 हे उत्खननामुळे आपल्याला लेणी निर्माण करण्याची प्रक्रिया माहीती होते. या गटातील लेणी प्रतिमा. षिल्पांनी युक्त आहेत आणि औरंगाबाद लेण्यातील उत्कृश्ट उदाहरण आहेत. यात बोधीसत्व, अश्टमहाभय, अवलोकितेष्वर, शटप्रज्ञा देवी सोबतच बोधिसत्व, हारिती-पंचिका, नृत्य-वादनच्या दृश्यांचे पटल, महापरिनिर्वाणाचे दृश्य इ. भरपूर अंकन केलेले आहेत. स्तंभांवर पर्णसंभार आणि भौमितिक आकृत्यांचे सुंदर उत्किर्ण केले आहे. जसे की कोप.यातील वामन आकृत्या आणि वृत्ताकार पटलातील मिथुनांना स्थान दिले आहे.
तिस.या गटातील लेणी क्र. 10 आणि 12 दुस.या गटापासून थोडया अंतरावर उत्तरे कडे स्थित आहेत आणि येथे पोहचण्याकरिता मार्ग नाही. लेणी क्रं 10 आणि 11 अर्धनिर्मित लेणी आहेत तर लेणी क्र 12 एक विहार आहे.
फॉर्मेशनमधून खोदला जातोण् बौद्ध धर्माला समर्पितए एकूण 12 लेणी आहेतए ज्या तीन स्वतंत्र गटांमध्ये मोडतातण् पहिल्या गटात 1 ते 5ए दुसरी 6 ते 9 आणि तिसरी 10 ते 12 लेणी आहेतण् या लेण्या सुमारे 3 ते 7 व्या इण्सण्
पहिल्या गटामध्येए गुहा क्रमांक 1 ही एक अपूर्ण गुहा आहे आणि फक्त पोर्टिको आणि खांब पूर्ण झाले आहेतण् गुहा क्रण् 2 आणि 5 हे समकालीन स्ट्रक्चरल मंदिरांसारखे दिसतातए जे रॉक.कट उदाहरणांमध्ये दुर्मिळ आहेतण् गुहा क्रमांक 3 ही पहिल्या गटातील सर्वात प्रमुख आणि सर्वात मोठी आहेण् परिभ्रमण मार्गासह गर्भगृह असलेला हा एक मोठा मठ आहेण् खांबांवर पर्णसंभारए मिथुन आणि जातक कथा कोरलेल्या आहेतए गुहा क्रमांक 4 हे एकमेव चैत्यगृह आहेए जे हिन्यान टप्प्याशी संबंधित आहेण्
दुसरा गट पहिल्यापासून उत्तर पूर्वेस सुमारे 1 किमी अंतरावर आहे
गटण् गुहा 6ं आकाराने लहान आहे आणि गणेशाला समर्पित आहेए लेणी क्रमांक 6
आणि 7 मठ आहेतए जे त्यांच्या समृद्ध शिल्पांसाठी महत्वाचे आहेत आणि
डावीकडे हरिती आणि पंचिकाए सहा देवीए पद्मपाणी यांचे रीरीरी अहबहिीबबतपशीलवार प्रतिनिधित्व
आणि उजवीकडे बुद्धय आठ महानांच्या तारणकर्त्याच्या वृत्तीतील अवलोकितेश्वर
संकटे उदाण्ए आगए दरोडेखोरए बेड्याए जहाज तोडणेए सिंहए सापए हत्ती आणि
राक्षस ताराए महिला आकृत्यांनी सिंदामकण् लोकेश्वर आणि ताराए दोघेही उभे
सहा बसलेल्या महिला संगीतकारांच्या मधोमध नृत्य करणारी स्त्री मुद्रा
विविध वाद्येण्
गुहा क्रमांक 8 आणि 9 हे अपूर्ण उत्खनन आहेतए ज्यामुळे आपल्याला त्याची कल्पना देखील मिळते
उत्खनन प्रक्रियाण् येथील महत्त्वाचा फलक म्हणजे बुद्ध इन
महापरिनिर्वाण ;लेणी 26ए अजिंठा लेण्यांप्रमाणेचद्ध जे येथे स्थित आहेण्
व्हरांड्याची डावी भिंतण्
या गटामध्ये शिल्पांचे समूह आहेत जे औरंगाबाद लेण्यांचे उत्कृष्ट नमुने आहेतण् या समुहातील महत्त्वाची शिल्पे म्हणजे बोधिसत्वए अस्थमहाभय अवलोकितेश्वरए सहा प्रज्ञा देवता असलेले बोधिसत्वए हरिती.पंचिकाए नृत्य पटलए महापरिनिर्वाण इत्यादीण् खांबांवर पर्णसंभारए भौमितिक रचनाए कोपऱ्यातील कोपऱ्यात बटू आकृती आणि सर्व कोपऱ्यात कोरलेले आहेतण् ण्
तिसरा गट ;गुहा क्रण् 10.12द्ध उत्तरेकडील टोकाला आणि दुसऱ्या गटापासून थोड्या अंतरावर आहे आणि ते दुर्गम आहेण् गुहा क्रण् 10 आणि 11 अपूर्ण पेशी आहेत आणि पूर्णपणे जीर्ण आहेतण् गुहा क्रमांक 12 हा मठ आहेण्
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने 28.11.1951 च्या 1951 च्या अधिसूचना क्रमांक स्ग्ग्प् द्वारे या लेण्यांना राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले आहेण्
औरंगाबाद लेणी
दक्खन पठारामध्ये कोरलेली आहेत. येथे बौध्द धर्माला समर्पित एकूण 12 लेणी आहेत ज्या तीन स्वतंत्र गटामध्ये विभाजित आहेत पहिल्या गटात 1 ते 5 पर्यंत दुसया गटात 6 ते 9 आणि तिसया गटात 10 ते 12 लेणी आहेत. या लेण्या सुमारे तिसया ते सातव्या शतकात निर्माण केलेल्या आहेत
पहिल्या गटात लेणी क्र. 1 ही अपूर्ण लेणी आहे ज्या मध्ये व्हरांडा आणि स्तंभ आहेत. लेणी क्र. 2 आणि 5 या समकालीन संरचनात्मक मंदिरांसारखे दिसतात जे शैलकृत उदाहरणांमध्ये दुर्मिळ आहेत. लेणी क्र 3 ही पहिल्या गटातील सर्वात प्रमुख आणि सर्वात मोठी आहे. हे एक महाविहार आहे, ज्यामध्ये, प्रदक्षिणापथ सोबतच गर्भगृह आहे. या वरील स्तंभांवर पर्णसंभार, मिथुन आणि जातक कथा कोरलेल्या आहेत. लेणी क्रं 4 हे हिनयान काळातील एकमात्र चैत्यगृह आहे.
दुसया गटातील पहिल्या गटाच्या उत्तर पूर्वेस सुमारे 1 किमी. अंतरावर आहे. लेणी क्र. 6 अ आणि 7 विहार आहेत जे विवरणत्मक शिल्पे आणि लावण्यपूर्ण प्रतिमां करिता प्रसिध्द आहेत. लेणी क्र. 8 आणि 9 हे उत्,खननामुळे आपल्याला लेणी निर्माण करण्याची प्रक्रिया माहीती होते. या गटातील लेणी प्रतिमा. शिल्पांनी युक्त आहेत आणि औरंगाबाद लेण्यातील उत्कृष्ट उदाहरण आहेत. यात बोधीसत्व, अष्टमहाभय, अवलोकितेश्वर, षटप्रज्ञा देवी सोबतच बोधिसत्व, हारिती-पंचिका, नृत्य-वादनच्या दृश्यांचे पटल, महापरिनिर्वाणाचे दृश्य इ.भरपूर अंकन केलेले आहेत. स्तंभांवर पर्णसंभार आणि भौमितिक आकृत्यांचे सुंदर उत्किर्ण केले आहे. जसे की कोपयातील वामन आकृत्या आणि वृत्ताकार पटलातील मिथुनांना स्थान दिले आहे.
तिसया गटातील लेणी क्र. 10 आणि 12 दुसया गटापासून थोडया अंतरावर उत्तरे कडे स्थ्ति आहेत आणि येथे पोहचण्याकरिता मार्ग नाही. लेणी क्रं 10 आणि 11 अर्धनिर्मित लेणी आहेत तर लेणी क्र 12 एक विहार आहे.
औरंगाबाद गुफाएँ
औरंगाबाद गुफा समूह ;अक्षांश 19ह् 55ष् 01ण्91श् उत्तरय देशांतर 75ह् 18ष् 41ण्76श् पूर्वद्ध आसपास की सतह से 70 फीट की ऊंचाई पर दक्कन पठार शैल समूह में तराशी गई है। यहाँ कुल 12 बौद्ध गुफाएँ हैं जो तीन समूह में विभाजित हैं। प्रथम समूह में क्रण् संण् 1 से लेकर 5 तक की गुफाएँए द्वितीय समूह में क्रण् संण् 6 से 9 तक और तृतीय समूह में क्रण् संण् 10 से 12 तक की गुफाएँ शामिल हैं। ये गुफाएँ लगभग 3री सदी ई० से 7वीं सदी ई० के मध्य बनाई गई हैं।
प्रथम समूह में गुफा क्रण् 1 अपूर्ण गुफा है जिसमें केवल मण्डप और स्तंभों को बनाया गया है। गुफा क्रण् 2 और 5 तत्कालीन संरचनात्मक मंदिरों से साम्यता रखते हैं जो गुफा स्थापत्य में दुर्लभ उदाहरण है। प्रथम समूह में गुफा क्रण् 3 सबसे बड़ी और प्रमुख गुफा है। यह एक महाविहार है जिसमें प्रदक्षिणापथ सहित गर्भगृह की योजना है। इसके स्तंभों पर बेलबूटेए मिथुन और जातक कथाओं का भरपूर अंकन है। गुफा क्रण् 4 हीनयान काल का एकमात्र चैत्यगृह है।
द्वितीय समूहए प्रथम समूह से लगभग 1 किमी उत्तर पूर्व की ओर अवस्थित है। गुफा क्रण् 6 और 7 विहार है जो अपने विवरणात्मक शिल्प और लावण्यमई मूर्तियों के लिए प्रसिद्ध है। गुफा क्रण् 8 और 9 यद्यपि उत्खनन हैं तथापि हमें इनसे गुफा बनाए जाने की प्रक्रिया की संपूर्ण जानकारी मिलती है। इस समूह की गुफाएँ प्रचुर मूर्ति.शिल्प से युक्त हैं और औरंगाबाद गुफाओं के उत्कृष्ट उदाहरण हैं। इनमें बोधिसत्वए अष्टमहाभय अवलोकितेश्वरए षट्प्रज्ञा देवियों सहित बोधिसत्वए हरिती.पंचिकाए नृत्य.वादन के दृश्यों वाले फलकए महापरिनिर्वाण के दृश्य आदि का भरपूर अंकन हुआ है। स्तंभों पर बेलबूटे एवं ज्यामितीय आकृतियों का सुन्दर उकेरण किया गया है जबकि कोनों में वामन आकृतियों और व्रताकर फलकों में मिथुनों को स्थान दिया गया है।
तृतीय समूह ;गुफा क्रण् 10.12द्धए द्वितीय समूह से थोड़ी दूर पर उत्तर की तरफ स्थित है और यहाँ तक पहुँचने का मार्ग सुगम नहीं है। गुफा क्रण् 10 एवं 11 अर्धनिर्मित गुफाएँ हैं तथा गुफा क्रण् 12 एक विहार है।
(1) Fergussons, James & Burgess James, The Cave temple of India, MunshiramManoharlal Publishers Pvt. Ltd. Post Box 5715, 54 Rani Zhansi Road, New Delhi 110055 (2000, IIIrd Edition) Page No.: -280-345. (2) Edited by Yazdani G., The early History of the Deccan, Part I-VI., Authority of the Government of Andhra Pradesh, by the Oxford University Press, London, Bombay, New york. (1960), Page No.: -744-777.